आज आपण मुख्य अन्नद्रव्यातील दुसऱ्या खता विषयी माहिती बघु.
स्फुरद. (phosphorus) P
झाडांना फुले येण्याच्या कालावधीत व फळे धरण्याच्यावेळी स्फुरद लागते.
योग्य प्रमाणात स्फुरद मिळाले की येणाऱ्या फुलांची गळती थांबते.
हा स्फुरद जमीनीत तीन स्वरूपात असतो.तो मुळांना देण्याचे काम जीवाणू करतात.स्फुरद विरघळवणारे जीवाणू यांना PSB पण म्हणतात.
जमीनी मध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असले की सेंद्रिय स्फुरदचे प्रमाण जास्त असते.
आता हे स्फुरद जास्त कशातुन मिळते ते पाहू.
पहिले म्हणजे जिवामृत व घनजिवामृत.नंतर हाडांचा चुरा,मासळीखत,सरकी पेंड,कोंबडी खत,बाजरीचे व तुरीचे अवशेष.
छान माहिती
उत्तर द्याहटवामस्तच, खूपच उपयुक्त माहिती दिलात. धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा