अँम्वे मधले सगळ्यात चर्चेत असलेले प्राँडक्ट म्हणजे Apsa 80.
हे तीन साईज मध्ये उपल्बध्द आहे.
अर्धा लि.,एक लि.व 5 लिटर.
ह्या प्राँडक्ट बद्दल सगळ्यांना माहित आहे की हे पाण्यात टाकले की पाणी खोलवर नेहते व पाण्याला पसरवते.तसेच किडनाशक औषधात टाकले असता ते सर्व पानंवर पसरते.तसेच तणनाशकात पण टाकले असता तणांचा नायनाट होतो.
पिकांना पाणी दोन पध्दतीने दिले जाते.1) पाटानी पाणी देणे व 2) ठिबक सिंचनातुन.
पाटानी पाणी दिल्यामुळे सगळी मुळे पाण्यात बुडली जातात.खरेतर पिकांना 50% पाण्याची व 50% हवेची गरज लागत असते.
मातीच्या दोन कणांच्या मध्ये गँप असल्यामुळे हवा व पाण्याची वाफ पिकांची मुळे घेत असतात.
जेव्हा पाणी देतो तेव्हा झाडांचीमुळे पूर्ण पणे पाण्यातच राहतात.सगळीकडे शेतात पाणी असल्यामुळे मुळांना हवा घेता येत नाही.त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडतात.वाढ खुंटते.वाफसा न आल्य़ामुळे पिकांनच नुकसान होत.
आता हे वाफसा आणायच काम आपले Apsa80 कसे करते ते पाहु.
पाण्यात एका लिटरला 1ml. हे प्रमाण पाण्यात टाकल्या नंतर पाणी मुळाजवळ न राहता मुळाच्या खोलवर जाते व ते पाणी शोशून घेणाऱ्या मुळ्यांच्या आजुबाजुला पसरते.रोपां जवळ मलचिंग केल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन थांबते व वापसा लवकर येतो.
झाडांना एकुन 17 अन्नद्रव्ये लागतात.त्यात प्रमुख अन्नद्रव्ये NPK नावानी ओळखली जातात.
ही सर्व खते पाण्यात विरघळणारी असतात.पण पाण्याचे Ph जर बरोबर नसेल तर पटकण विरघत नाही.Apsa80 टाकले असता खते विरघळण्यास मदत होते.
दोन फायदे झाले.1 पाणी खोलवर गेले.व दुसरा फायदा खते सम प्रमाणात मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा