जास्वंदावर पांढरा लोकरी मावा हा येतोच. तो येऊ नये या साठी खालील गोष्टी करा.
1) ज्या फांदीवर आहे हा मावा आहे, पण कळी किंवा फुल नसेल तर ती फांदी खालून एक इंच ठेवून कट करावी.
2) ज्या फांदीवर नुसतेच फुल किंवा कळी आहेत त्या फांदीवर मावा काठीने किंवा दात घासायच्या ब्रशने साफ करावा.
3) नंतर त्या फांद्या शांपूच्या पाण्यानी साफ कराव्या व खाली पडलेला मावा उचलून बाजूला टाकावा.
4) साफ केलेल्या फांद्यावर कांद्याचे पाणी स्प्रे बाँटलनी फवारणे.

Good information thanks
उत्तर द्याहटवाThank You!
हटवाछान माहिती
हटवाअतिउत्तम माहिती. धन्यवाद काका.
उत्तर द्याहटवा- आशिष