मंगळवार, २१ जुलै, २०२०

कँल्शियम ( Calcium)

पिकांच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्या नंतर लागणारी खते म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य.
दुय्यम अन्नद्रव्या मध्ये 3 अन्नद्रव्ये येतात.त्यातील पहिले अन्नद्रव्य कँल्शियम.( Calcium )
कँल्शियम चे पहिले काम पेशी मजबूत करणे.त्यामुळे झाडांची व पिकांची वाढ चांगली होती.त्यात बळकटपणा येतो.जमिनीची आम्लता कमी करण्याच काम ह्याच्यामुळे होते.पिकांमधील शर्करा वाहून नेहण्याचे काम चांगले होते.पाण्याचा निचरा चांगला होतो.नत्र,कँल्शियम,व जस्तांच प्रमाण योग्य प्रमाणात मिळाले तर वाढ चांगली होती.उसामध्ये दोन डोळ्यातील अंतर वाढते .केळी पिकात योग्य प्रमाणात मिळाले की केळीच्या घडांचे वजन वाढते.
आणि हे मिऴते कशातून तर हाडांचा चुरा (बोनमिल),चुना,राख व विविध प्रकारची कँल्शियम युक्त औषधे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा