सोमवार, २० जुलै, २०२०

पालाष ( Potassium) K

आज आपण पिकांना व झाडांना लागणारे तिसरे महत्वाचे खत पालाश या संबंधी माहिती घेऊ.
पालाश (Potassium ) K
पालाश मुळे फळांची परिपकव्ता होती.फळांची वाढी साठी पालाशची गरज असते.जास्तीत जास्त मुळांची वाढ होते.जमीनीतून जीवाणूंच्याद्वारे पालाश उपलब्ध होते.
फळभाजी,फळे यांना पहिल्या स्टेज पासून गरज असते.
आता हे पालाश जास्त कशातुन मिळते ते पाहू.
पहिले म्हणजे जिवामृत व घनजिवामृत.नंतर मासळीखत,सरकी पेंड,कोंबडी खत,बाजरीचे व तुरीचे अवशेष,ताग,गिरीपुष्प,भातपेंढा,गोमुत्र.

२ टिप्पण्या: