गुरुवार, २३ जुलै, २०२०

Sulfate(गंधक)

दुय्यम पिकातील तिसरे महत्वाचे खत हे गंधक (Sulfate)  हे आहे.
अँमिनो आम्लाची उलब्धता निर्माण करणे तसेच पिकांमध्ये उर्जा करण्याचे काम गंधक करतो.
वनस्पतींची श्वसन प्रक्रिया,तेल निर्मिती करण्याचे काम करते.द्विदल वनस्पतींच्या मुळांवरील गाठी वाझवण्याचे काम करते.कांदा,लसूण ह्या पिंकांना तिखटवास वाढवण्यास मदत करतो.
गंधक कशातून उपल्बध होते.जमीनीतून,तसेच सेंद्रियखते,मळी,गंधक वर्गीय किटकनाशके.आणि रासायनिक खते.
रासायनिक खता मध्ये 
1) सिंगल सुपर सल्फेट.
2) अमोनिया ना.सल्फेट.
3) पोटँशियम सल्फेट.
4) जिपसम.
इत्यादी खतातून रासायनिक खते मिळतात.
कमी पडल्यावर कोणती लक्षणे दिसून येतात.पाने,फळे पिवळी पडतात.पानगळ होते.कोवळी पाने पिवळी होतात.
शेतकऱ्याऩी NPK  सोबत गंधकाचा वापर पण करावा.
विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रत्येक पिकाला एकरी खत द्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा