शुक्रवार, २४ जुलै, २०२०

Zinc Fertilizer ( जस्त )

Zinc  Fertilizer.  (जस्त)
पिकांच्या वाढीसाठी जसे मुख्य अन्नद्रव्ये व दुय्यम अन्नद्रव्ये लागतात तसेच सूक्षम अन्नद्रव्ये पण लागतात.
सूक्ष्म अन्नद्रव्ये जवळ जवळ सात येतात.त्यातील एकाची माहिती घेऊ ते म्हणजे जस्त.
झिंकचा वापर हा पांढऱ्यामुळीच्या वाढीसाठी होतो.तसेच हार्मोन्स वाढवण्यासाठी झिंक काम करते.
हे जस्त आपल्या शरीराला पाना,फळांच्या मार्फत मिळते.
नत्र,कँल्शियम व झिंक योग्य प्रमाणात मिळाले तर पिकांना फायदा जास्त होतो.
जस्त कमी मिळाले की पाने पिवळी पडतात व शिरा हिरव्या दिसतात.झाडांची वाढ खुंटते.
आता हे कशातून मिळते तर जिवामृत व घनजिवामृत.
तसेच रासायनिक खतां मधुन.
शेतकरी लोकांनी विद्यापीठाच्या शिफारशी नुसार व पिकांच्या लागते तेवढाच त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा